झी मराठी वर 'नवा गडी नवं राज्य' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. काय असणार या मालिकेचं कथानक पाहुयात याची एक खास झलक.